पाण्यासाठी आमदार केळकर काढणार लॉग मार्च

आमदार संजय केळकर यांनी दिला ठाणे महापालिकेला १० दिवसांचा अल्टीमेटम. ठाणे : घोडबंदर ला पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत आहे. घोडबंदर रोडवर तर भीषण … Continue reading पाण्यासाठी आमदार केळकर काढणार लॉग मार्च